काकडी खाताना 'ही' चूक करु नका !, न सोललेल्या काकडीचे आरोग्यासाठी मोठे फायदे
Cucumber Benefits : काकडी खाणे कोणाला नाही आवडत? तुम्ही जेव्हा भाजी खरेदी करायला बाजारात जाता तेव्हा तुम्हाच्या नजरेत काकडी पडत नाही, असं कधी होत नाही. अनेक लोकांना काकडी खाणे आवडते. मात्र, असे काही लोक आहेत ते सलाडच्या स्वरुपात सोलून काकडी खातात. काकडीत फक्त पाण्याचे प्रमाण असते असे नाही तर ती पोषक तत्वांनीही भरपूर असते. उन्हाळ्यात काकडी खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामुळे शरीरातील डिहायड्रेशनची समस्या दूर होते.काही लोकांना काकडी पूर्ण खायला आवडते, तर अनेकांना सोललेली काकडी खायला आवडते. अशा परिस्थितीत काकडी हेल्दी खाणे आहे. त्यामुळे ती कधीही साल न काढता खावी.