'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुनला डान्स शिकवणारी गुजरातची उर्वशी कोण? तिच्या सौंदर्याची होतेय चर्चा

'पुष्पा 2' चित्रपटातील KISSIK गाण्यातील डान्स चर्चेत आला आहे. अशातच अल्लू अर्जुन हा डान्स शिकवणारी कोरियोग्राफर उर्वशी कोण? जी सध्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे. वाचा सविस्तर  

| Jan 02, 2025, 13:32 PM IST
1/7

'पुष्पा 2'

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूल घातला आहे. चित्रपटाने 28 दिवसांमध्ये देशभरात 1184 कोटींची कमाई केलीय. 

2/7

डान्स चर्चेत

अजूनही बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2' चा दबदबा कायम आहे. अशातच या चित्रपटातील गाणी देखील ट्रेंडमध्ये आहेत. यामधील KISSIK गाण्यामधील अल्लू अर्जुन आणि श्रीलीलाचा डान्स चर्चेत आहे. 

3/7

कोरियोग्राफर उर्वशी कोण?

पण तुम्हाला माहिती आहे का की, या गाण्यासाठी अल्लू अर्जुनला डान्स शिकवणारी कोरियोग्राफर उर्वशी कोण? जिच्या सौंदर्याची सोशल मीडियावर होतेय चर्चा. 

4/7

गुजरात

वास्तविक उर्वशीने 'ऊ अंटावा' या गाण्याचे देखील कोरियोग्राफ केलं आहे. उर्वशी ही गुजरातमधील भावनगरची रहिवासी आहे. 

5/7

बॉलिवूड इंडस्ट्री

परंतु, ती अनेक दिवसांपासून मुंबईत राहते. गेल्या 7 वर्षांपासून ती बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करते. 'पुष्पा' आणि 'पुष्पा 2' चित्रपटांसोबत तिने अनेक चित्रपटांमधील गाणी कोरिओग्राफ केली आहेत.   

6/7

अप्सरा

उर्वशीने तिच्या इन्स्टाग्रामवर स्वत: चे नाव उर्वशी अप्सरा ठेवले आहे. सोशल मीडियावर उर्वशी खूप सक्रिय असते. 

7/7

फॉलोअर्स

उर्वशीचे इन्स्टाग्रामवर 277 हजार फॉलोअर्स आहेत. लवकरच उर्वशी अभिनयाच्या दुनियेत प्रवेश करणार आहे.