कल्किनं बेबी बंपसहीत फोटो केले शेअर

कल्कि आता ७ महिन्यांची गरोदर आहे.

Dec 08, 2019, 13:02 PM IST

मुंबई : अनुराग कश्यपची पहिली पत्नी आणि अभिनेत्री कल्कि केक्ला लवकरच आई होणार आहे. ती आता ७ महिन्यांची गरोदर आहे. याचदरम्यान तिने तिच्या प्रेग्नन्सीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. 

1/5

कल्किनं बेबी बंपसहीत फोटो केले शेअर

कल्किनं बेबी बंपसहीत फोटो केले शेअर

कल्की तिच्या बॉयफ्रेंडसोबत सतत फोटो शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.   

2/5

कल्किनं बेबी बंपसहीत फोटो केले शेअर

कल्किनं बेबी बंपसहीत फोटो केले शेअर

कल्की बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबत रिलेशनशिपमध्ये असून त्याच्या बाळाची आई होणार आहे.   

3/5

कल्किनं बेबी बंपसहीत फोटो केले शेअर

कल्किनं बेबी बंपसहीत फोटो केले शेअर

कल्कीला नैसर्गिकरित्या पाण्यात बाळाला जन्म द्यायचा आहे. याकरता ती गोव्यात बाळाला जन्म देणार आहे.   

4/5

कल्किनं बेबी बंपसहीत फोटो केले शेअर

कल्किनं बेबी बंपसहीत फोटो केले शेअर

२०११ साली कल्किने निर्माता अनुराग कश्यपसोबत लग्न केले होते. परंतु त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.   

5/5

कल्किनं बेबी बंपसहीत फोटो केले शेअर

कल्किनं बेबी बंपसहीत फोटो केले शेअर

अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१५ रोजी त्यांनी एकमेकांना सोडचिठ्ठी दिली.