Dahi Handi Wishes in Marathi : ढाकू माकूम... गोविंदा रे गोपाळा, दहीहंडीनिमित्त गोविंदांना पाठवा या खास शुभेच्छा

Happy Dahi Handi Wishes in Marathi : कृष्णजन्माष्टमी यंदा 26 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली गेली. यंदा ही जन्माष्टमी 5251 वी आहे. याच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी गोविंदा मानवी मनोरा तयार करुन दहीहंडी फोडतात. ही कृष्ण आणि त्याच्या सवंगड्यांचे प्रतिक मानले जाते. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा. 

| Aug 27, 2024, 12:02 PM IST
1/12

तो येतो दंगा करतो हातात घेऊन बासरी कपाळावर आहे मोरपीस चोरून घेतो लोण्याचा गोळा फोडून दही हंडी करतो धमाल असा आहे नटखट नंद किशोर  

2/12

कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दंग, मात्र अतिउत्साहात नका करू नियमभंग.. सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

3/12

तो येतो दंगा करतो हातात घेऊन बासरी कपाळावर आहे मोरपीस चोरून घेतो लोण्याचा गोळा फोडून दही हंडी करतो धमाल असा आहे नटखट नंद किशोर  

4/12

थरावर थर रचून झाले मित्र सज्ज मटकी फोडू, खाऊ लोणी गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा

5/12

पावसाची सर राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर साजरा करुया गोपालकाल्याचा सण! दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!

6/12

हाथी घोडा पालखी  जय कन्हैया लालकी,  कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा   

7/12

कृष्ण मुरारी नटखट भारी माखनचोर जन्मला रोहिनी नक्षत्राला देवकी नंदाघरी बाळ तान्हे तेजस्वी मोहूनी घेती सर्व मिळूनी पाळणा गाती गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!

8/12

हा-दूध-लोणी आहे ज्याचा छंद, तो आमचा लाडका श्रीकृष्ण , सगळ्यांना गोपाळकाल्याच्या शुभेच्छा

9/12

दही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी नाव अनेक पण उत्साह तोच गोपाळकाल्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

10/12

राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास असा आहे श्रीकृष्ण खास गोपाळकाल्याच्या खूप खूप शुभेच्छा

11/12

अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी वल्लभं, गोपाळकाल्याच्या शुभेच्छा!

12/12

कृष्णाचं प्रेम, कृष्णाची महिमा कृष्णाची श्रद्धा, कृष्णामुळे आहे संसार तुम्हा सर्वांना गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा