Secrets Of Mughals : मुघलांच्या काळात समलैंगिक संबंध, राजापासून शिपायापर्यंत रंजक किस्से
Secrets Of Mughals: मुघलांनी भारतावर 300 वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केलं. त्यांनी केलेल्या काही गोष्टी आज आपण टुरिस्ट म्हणून पाहायला जातो. त्यावेळी किती क्रिएटीव्ह लोक होते असं आपण नेहमीच बोलतो. पण तुम्हाला त्याकाळातील काही न माहित असलेल्या गोष्टी माहित आहेत का? मुघलांच्या समलैंगिकते (Homesexuality) संबंधीत अशा काही गोष्टी आहेत ज्या कोणालाही माहिती नव्हत्या. आता या समलैंगिक संबंधांमध्ये भारतात मुघल राजवटीचा संस्थापक बाबर ते वजीरापर्यंत अनेकांची नावं आहेत.
Secrets Of Mughals: या यादीत फक्त मुघल सम्राट नाही तर त्यासोबतच राजाचे दरबारी देखील आहेत. याविषयी इतिहासकारांनी सांगितले आहे. इतकंच काय तर त्यांनी अनेक राज्यकर्त्यांते सेवकांसोबत नाते संबंध असल्याचे देखील सांगितले. आज आपण मुघल इतिहासात न ऐकलेल्या गोष्टीविषयी जाणून घेणार आहोत.