Monday Tips: सोमवारी 'या' वस्तू विकत घेतल्यास येईल गरीबी!

Things Not To Buy On Monday : हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे काही महत्त्व आहे. प्रत्येक दिवस हा एका विशिष्ठ देवासाठी असतो. इतकंच काय तर प्रत्येक दिवसाचे काही विशिष्ठ नियम असतात. सोमवार हा दिवस महादेवला समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी महादेवाची पूजा करतात. त्याचप्रमाणे या दिवशी काही ठरावीक गोष्टी विकत घ्यायच्या नसतात. चला तर आज आपण त्या विषयी जाणून घेऊया...

Mar 19, 2023, 17:28 PM IST
1/5

Things Not To Buy On Monday

सोमवारी खेळाच्या संबंधीत गोष्टी म्हणजेच गाड्या, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स देखील विकत घेऊ नये. सोमवारी जर या सगळ्या वस्तू विकत घेतल्या तर त्याचा तुमच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि त्या लवकरच खराब होतात. 

2/5

Things Not To Buy On Monday

ज्योतिष शास्त्रानुसार सोमवारी धान्य विकत घेण चुकीचं मानलं जाते. यासोबतच सोमवारी अभ्यास करण्या संबंधीत म्हणजेच वही, पेन किंवा मग पुस्तकं विकत घ्यायची नसतात.  

3/5

Things Not To Buy On Monday

सोमवारी काही गोष्टी विकत घेणं हे फक्त अनुश मानलं जात नाही तर त्यासोबत सोमवारी काही गोष्टी विकत घेणं शुभ देखील मानलं जाते. उदाहरण सांगायचे झाले तर तांदुळ आणि साखर.

4/5

Things Not To Buy On Monday

जर तुमच्या कुडंलीमध्ये चंद्राला बलवान होण्यासाठी सोमवार खूप चांगला दिवस आहे. असं करायचं असल्यास सोमवारी सफेद गोष्टींचे दान करा आणि त्यासोबतच सफेद गोष्टींचे सेवन करा. 

5/5

Things Not To Buy On Monday

सोमवारी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केल्यास कुंडलीतील चंद्राचे स्थान मजबूत होते. याशिवाय शिवलिंगावर दूध अर्पण करा करा आणि देवाला खीरेचा नैवद्य द्या.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)