Dasara 2024: यंदा दसऱ्याला दारासमोर काढा आपट्याचा पानांची सुबक रांगोळी, पाहा Easy Rangoli
दसरा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दसऱ्याला आपट्याच्या पानांचे पूजन करुन एकमेकांना सोनं देण्याची प्रथा आहे. तसंच, या दिवशी घरातील शस्त्रांचे पूजनही केले जाते.
Dasara 2024: दसरा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दसऱ्याला आपट्याच्या पानांचे पूजन करुन एकमेकांना सोनं देण्याची प्रथा आहे. तसंच, या दिवशी घरातील शस्त्रांचे पूजनही केले जाते.
1/7
Dasara 2024: यंदा दसऱ्याला दारासमोर काढा आपट्याचा पानांची सुबक रांगोळी, पाहा Easy Rangoli
5/7