Datta Jayanti 2023 Wishes : दिगंबरा, दिगंबरा...! श्रीदत्त जयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा

Datta Jayanti 2023 Wishes In Marathi : वर्षातील शेवटची पौर्णिमा ही 26 डिसेंबर 2023 ला असणार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी करण्यात येईल. त्यामुळे आपल्या प्रियजनांना खास मराठीत द्या शुभेच्छा. 

Dec 25, 2023, 16:23 PM IST
1/8

2/8

ज्याच्या ह्रदयात गुरु मूर्ती त्याची होई जगभरात किर्ती जो करेल गुरुची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होईल वजा , दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

3/8

शिकवितो जो जगण्याचा सार तोच तू आमुचा एकमेव आधार तू शिकवितो आम्ही कसा करावा भवसागर पार कितीही अडथळे आले तरी आम्ही माणनार नाही हार दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

4/8

दत्तकथा वसे कानी दत्तमूर्ती ध्यानीमनी दत्तालागी अलिंगना कर समर्थ हे जाणा दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

5/8

दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो आणि तुमचे आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा! दत्त जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा

6/8

॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥ सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, समृद्धी,शांती तुमच्या जीवनी वसो, दत्ता चरणी ही प्रार्थना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा  

7/8

चरण शुभंकर फिरता तुमचे, मंदिर बनले उभ्या घराचे, घुमटा मधुनी हृदयपाखरु स्वानंदे फिरले, मला ते दत्तगुरु दिसले, श्री दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा!

8/8

धावत येसी भक्तांसाठी, ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!! दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!