या क्रिकेटरची बहिण आहे ही मॉडेल, सोशल मीडियावर हॉट फोटो केले शेअर

Dec 07, 2021, 22:28 PM IST
1/5

दीपकची बहीण मालती चहरला लाखो लोक सोशल मीडियावर फॉलो करतात. इंस्टाग्रामवर तिचे 595 हजार फॉलोअर्स आहेत.

2/5

दीपक चहरने जेव्हा प्रेयसीकडे संपूर्ण जगासमोर प्रेम व्यक्त केले, तेव्हा त्याची बहीण मालतीनेही सोशल मीडियावर त्याचे अभिनंदन केले. भावाच्या या निर्णयाने मालतीला खूप आनंद झाला.

3/5

दीपक चहरची (Deepak Chahar) बहीण मालती (Malti Chahar) देखील सीएसकेची मोठी चाहती आहे आणि सीएसकेच्या सामन्यांदरम्यान ती अनेकदा त्याला सपोर्ट करताना दिसते.

4/5

मालती चहर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा अनेक हॉट फोटो पोस्ट करत असते. एवढेच नाही तर मालती तिच्या भावासोबतचे फोटो ही सोशल मीडियावर अनेकदा शेअर करत असते.

5/5

दीपक चहरची बहीण मालती चहर व्यवसायाने एक सुपर-मॉडेल आहे. अनेक लोक मालतीला सोशल मीडियावर फॉलो करतात आणि ती खूप लोकप्रियही आहे. दीपकच्या बहिणीने नुकताच पूलमधील एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत ती खूपच हॉट दिसत आहे.