दीपिकाचा अत्यंत हॉट लेटेस्ट फोटोशूट, तुमचीही नाही हटणार नजर

अभिनेत्री दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील बेस्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.   

Mar 12, 2022, 14:52 PM IST

अभिनेत्री दीपिका पादुकोण बॉलिवूडमधील बेस्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिकाने तिचा प्रवास फक्त बॉलिवूड पर्यंत मर्यादित ठेवला नाही तर, हॉलिवूडमध्ये देखील तिने अभिनयाचा ठसा उमटवला आहे. दीपिका फक्त तिच्या सिनेमांमुळे नाही, तर बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे देखील चर्चेत असते. दीपिकाने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती अत्यंत हॉट दिसत आहे. 

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5