Dhanteras 2024 Wishes : धनत्रयोदशीला प्रियजणांना द्या हार्दिक शुभेच्छा; लक्ष्मी कायम तुमच्याकडे वास करेल
Dhanteras Wishes in Marathi: दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी आपल्या जवळच्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा.
Dhanteras Wishes in Marathi: 'धनत्रयोदशी' हा दिवाळीचा दुसरा सण. या दिवशी धनाची म्हणजे लक्ष्मीची पूजा केली जाते. कायम लक्ष्मीचा आशिर्वाद आपल्यावर राहावा असं प्रत्येकाला वाटतं. अशावेळी आपल्या जवळच्या मंडळींना धनत्रयोदशीच्या दिवशी द्या मराठमोळ्या शुभेच्छा.
2/10
3/10
5/10
6/10
7/10
8/10
9/10