Diabetes Control Tips: रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी घरगुती रामबाण उपाय, काही दिवसात दिसेल परिणाम...
Diabetes Control Tips News In Marathi : मधुमेह झाल्यानंतर डॉक्टर पहिला सल्ला दिला तो म्हणजे साखरेपासून दूर राहा... साधारणपणे, लोक मधुमेहासाठी साखरेला जबाबदार मानतात, परंतु काही पदार्थांचे सेवन हे साकरेइतकेच घातक ठरु शकते. रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास केवळ साखरच जबाबदार नसते तर साखरेव्यतिरिक्त इतर गोष्टी अशा आहेत की ज्या मधुमेहाच्या उंबरठ्यावर असलेल्यांना किंवा मधुमेहींना धोक्याच्या जवळ नेतात. जर तुम्ही मधुमेहाने ग्रस्त असाल तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. ज्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियत्रंणात ठेवण्यात मदत करेल.