Ashadhi Ekadashi 2024 : उपवास करायचा आहे, पण अॅसिडिटीचा त्रास होतो? मग काय खावे काय टाळावे जाणून घ्या
Ashaadhi Ekadashi Fasting Tips : आषाढी एकादशीच्या उपवसाला अतिशय महत्त्व आहे. पण उपवासाच्या पदार्थांचं सेवन केल्यास अॅसिडिटी, डोके दुखीचा त्रास होतो. मग यंदा उपवास करा बिनधास्त, कारण काय खावं आणि काय टाळावं याबद्दल आम्ही सांगणार आहोत.
1/8
आषाढी एकादशीचा उपवास हा पावसाळ्यात येतो. यंदा आषाढी एकादशी 17 जुलै 2024 ला असणार आहे. पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते. अशात उपवासाचे पदार्थ खाल्ल्यास अॅसिडिटी, डोके दुखीचा किंवा गॅसेसची समस्या होते. ही समस्या टाळण्यासाठी तुम्हाला जिभेचे चोचले विसरावे लागतील आणि उपवासाचे काही नियम पाळल्यास उपवासातून फायदाच मिळेल.
2/8
3/8
4/8
5/8
7/8