एक प्लॅटफॉर्म, दोन राज्य! महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारं 'हे' रेल्वे स्टेशन तुम्हाला माहितीये का?

Dilwa Railway Station: आपल्या देशाची भौगोलिक रचना ही आपल्यासाठी एक कुतूहलाचा विषय आहे परंतु तुम्हाला हे माहितीये का की यामुळे एक रेल्वे स्टेशन आहे जे चक्क (Railway Staion which brings jharkhand and bihar) भारतातील दोन राज्यांना जोडते आणि ते म्हणजे दिलवा हे रेल्वे स्टेशन. तेव्हा जाणून घेऊया की यामागील रंजक काहाणी काय? 

| Apr 28, 2023, 18:43 PM IST

Dilwa Railway Station: झारखंड आणि बिहार या दोन राज्यांना दिलवा नावाचं रेल्वे स्टेशन जोडतं पण तुम्हाला माहितीये का की असंच एक स्टेशन हे महाराष्ट्र आणि गुजरातलाही जोडते. या लेखातून जाणून घेऊया या स्टेशनविषयीची रंजक कहाणी!

1/6

एक प्लॅटफॉर्म, दोन राज्य! महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारं 'हे' रेल्वे स्टेशन तुम्हाला माहितीये का?

navapur news

पुर्वी जेव्हा पहिल्यांदा रेल्वे आली त्यावेळी लोकं तर अक्षरक्ष: रेल्वेला घाबरत होती परंतु आता तर प्रवासी चक्क रेल्वेला लटकून प्रवास करताना दिसतात. 

2/6

एक प्लॅटफॉर्म, दोन राज्य! महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारं 'हे' रेल्वे स्टेशन तुम्हाला माहितीये का?

dilwa railway station news in marathi

भारतीय रेल्वेचीही अनेक रहस्य आणि गुपितं आहे. तेव्हा अशीच एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे ती म्हणजे दिलवा स्टेशनची. 

3/6

एक प्लॅटफॉर्म, दोन राज्य! महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारं 'हे' रेल्वे स्टेशन तुम्हाला माहितीये का?

dilwa railway station news

2000 साली बिहार आणि झारखंडमध्ये वेगळे झाले. कोरडमा येथे दिलवा रेल्वे स्टेशनचं मुख्य लाईन ही झारखंडमध्ये तर शेवटचा भाग बिहारमध्ये आहे.   

4/6

एक प्लॅटफॉर्म, दोन राज्य! महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारं 'हे' रेल्वे स्टेशन तुम्हाला माहितीये का?

dilwa railway station bihar

या रेल्वे स्थानकाची कल्पना ही ब्रिटिशांनी मांडली होती. या राज्यांच्या आरपीएफ आणि जीआरपी गटांमध्ये सीमेवर वाद झाला होता.    

5/6

एक प्लॅटफॉर्म, दोन राज्य! महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारं 'हे' रेल्वे स्टेशन तुम्हाला माहितीये का?

dilwa railway station zharkhand

महाराष्ट्रातही एक नवापूर नावाचे गाव आहे. तेही महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना जोडते. 

6/6

एक प्लॅटफॉर्म, दोन राज्य! महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारं 'हे' रेल्वे स्टेशन तुम्हाला माहितीये का?

dilwa railway station

महाराष्ट्रातही असं एक स्टेशन आहे ज्याचं नावं आहे नवापूर. हे शहर महाराष्ट्र आणि गुजरातला जोडते. हे रेल्वे स्थानक अगदी महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर आहे. याचाच अर्थ या स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्रात आणि अर्धा गुजरातमध्ये येतो.