Disha Patani च्या मादक अदांवर चाहते घायाळ, पाहा फोटो

खासगी आयुष्यामुळे चर्चेत असणाऱ्या Disha Patani चे मादक फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

Nov 13, 2022, 10:49 AM IST

Disha Patani : दिशा पटानी आणि फिटनेस हे अतूट नातं आहे, म्हणून दिशा ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. दिशा सोशल मीडियावर फिटनेसचे फोटो आणि व्हिडीओ कायम शेअर करत चाहत्यांना फिट राहण्याचा सल्ला देत असते. अनेक चाहते दिशाला तिच्या फिटनेसमुळे फॉलो करतात. त्यामुळे दिशा कोणत्याही ठिकाणी दिसली तरी, तिला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी जमते. आता देखील दिशाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये सध्या लूकमध्ये देखील ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे

1/5

अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani)

Disha Patani

कायम अभिनय आणि फिटनेसमुळे चर्चेत असणारी दिशा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.     

2/5

अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani)

Disha Patani

टायगर श्रॉफसोबत ब्रेकअपच्या चर्चा रंगल्यानंतर देखील अभिनेत्री तुफान चर्चेत आली.   

3/5

अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani)

Disha Patani

दिशा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.   

4/5

अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani)

Disha Patani

सोशल मीडियावर दिशाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.   

5/5

अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani)

Disha Patani

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दिशा कामय फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.