Happy Diwali 2023 Marathi Wishes : दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा... सगळ्यांची भरभराट होऊ दे...

Diwali 2023 Wishes : दिवाळी हा मांगल्य आणि प्रकाशमय असा सण आहे. आपल्या जवळच्या आणि हितचिंतकांना द्या मराठीतून शुभेच्छा. (Diwali Wishes in Marathi 2023)

| Nov 10, 2023, 12:43 PM IST

Happy Diwali 2023 : यंदाची ही दिवाळी थोडी प्रदूषणाचा आणि आजारांचा विळख्यात आली आहे. मात्र असं असलं तरीही नागरिकांचा उत्साह हा प्रत्येकालाच मागे टाकणारा आहे. दिवाळी हा सण "वसुबारस'पासून सुरु झाली आहे. रविवारी 12 नोव्हेंबर रोजी अभंग्यस्नान आणि लक्ष्मीपूजन असणार आहे. पाच दिवसांची ही दिवाळी प्रत्येकाच्याच जीवनात सुख, समाधान, ऐश्वर्य, उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो हीच सदिच्छा. असं असताना आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटता आलं नाही तरी मराठीतून शुभेच्छा द्या. या शुभेच्छा तुम्ही मॅसेज फॉरवर्डच्या स्वरुपातही देऊ शकता. 

1/10

दिवाळीच्या शुभेच्छा

Diwali 2023 Wishes Quotes Messages WhatsApp Status Dipavali chya Shubhechcha in Marathi

"स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला,  सुखी, समृद्धी आणि ऐश्वर्य लाभो सर्वांना... 

2/10

दिवाळीच्या शुभेच्छा

Diwali 2023 Wishes Quotes Messages WhatsApp Status Dipavali chya Shubhechcha in Marathi

यशाची रोषणाई कीर्तीचे अभ्यंग स्नान मनाचे लक्ष्मीपूजन समृद्धीचा फराळ प्रेमाची भाऊबीज अशा दिवाळीच्या आनंददायी शुभेच्छा!

3/10

दिवाळीच्या शुभेच्छा

Diwali 2023 Wishes Quotes Messages WhatsApp Status Dipavali chya Shubhechcha in Marathi

पणतीचा उजेड अंगणभर पडू दे  लक्ष्मीचे स्वागत घरोघरी होऊ दे...  लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा 

4/10

दिवाळीच्या शुभेच्छा

Diwali 2023 Wishes Quotes Messages WhatsApp Status Dipavali chya Shubhechcha in Marathi

असेच दिवे जळत राहो, मनाशी मने जुळत राहो, सुख समृद्धि दारी येवो, लक्ष्मी घरी नांदत राहो, दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 

5/10

दिवाळीच्या शुभेच्छा

Diwali 2023 Wishes Quotes Messages WhatsApp Status Dipavali chya Shubhechcha in Marathi

दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास  फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास...  मनाचा वाढवी उल्हास...  दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 

6/10

दिवाळीच्या शुभेच्छा

Diwali 2023 Wishes Quotes Messages WhatsApp Status Dipavali chya Shubhechcha in Marathi

असेच दिवे जळत राहो, मनाशी मने जुळत राहो, सुख समृद्धि दारी येवो, लक्ष्मी घरी नांदत राहो, दिवाळीला हार्दिक शुभेच्छा 

7/10

दिवाळीच्या शुभेच्छा

Diwali 2023 Wishes Quotes Messages WhatsApp Status Dipavali chya Shubhechcha in Marathi

मनाचे लक्ष्मिपुजन समृद्धीचे फराळ प्रेमाची भाऊबीज अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा"

8/10

दिवाळीच्या शुभेच्छा

Diwali 2023 Wishes Quotes Messages WhatsApp Status Dipavali chya Shubhechcha in Marathi

"लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!"

9/10

दिवाळीच्या शुभेच्छा

Diwali 2023 Wishes Quotes Messages WhatsApp Status Dipavali chya Shubhechcha in Marathi

घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी, माळोनी गंध मधुर उटण्याचा करा संकल्प सुंदर जगण्याचा, गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा दीपावली शुभेच्छा!

10/10

दिवाळीच्या शुभेच्छा

Diwali 2023 Wishes Quotes Messages WhatsApp Status Dipavali chya Shubhechcha in Marathi

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला.. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.. आपणास आणि आपल्या परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !