GK: कोणता प्राणी जेवताना रडतो? प्राणी संग्रहालयात दिसतो तरी 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

GK Do You Know Who Always Cry When Eating: या जगात अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या कळल्यानंतर आपल्याही भुवया उंचावतात. अशीच एक गोष्ट तुम्हाला माहीत नसेल ती म्हणजे असा कोणता प्राणी आहे जो खाताना रडतो? 99 टक्के लोकांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही.   

Shivraj Yadav | Jan 28, 2025, 19:39 PM IST

GK Do You Know Who Always Cry When Eating: या जगात अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत ज्या कळल्यानंतर आपल्याही भुवया उंचावतात. अशीच एक गोष्ट तुम्हाला माहीत नसेल ती म्हणजे असा कोणता प्राणी आहे जो खाताना रडतो? 99 टक्के लोकांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही. 

 

1/8

आजकाल सामान्य ज्ञान असणं ही काळाची गरज आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना तर प्रत्येक छोट्या गोष्टीची माहिती ठेवावी लागते. त्याचप्रमाणे सर्वसामान्य आयुष्यातही अनेकदा लोक असे काही प्रश्न विचारतात ज्याचं उत्तर आपल्याला माहिती नसतं.   

2/8

एखाद्याने अचानक विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर अनेकदा आपल्याला वाईट वाटतं. आपल्याला याचं उत्तर माहिती असायला हवं होतं असं वाटतं. त्यामुळे सामान्य ज्ञानाची माहिती असणं अपेक्षित असतं.   

3/8

अशातच आज आम्ही तुमच्यासाठी एक प्रश्न घेऊन आलो आहोत ज्याचं उत्तर फार कठीण नाही, पण अनेकांना ते माहितीच नाही.   

4/8

असा कोणता प्राणी आहे जो खाताना रडतो? हा प्राणी जेव्हा कधी काहीतरी खात असतो तेव्हा रडत असतो. या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्हाला खरंच असा कोणता प्राणी आहे का? असा प्रश्न पडू शकतो.   

5/8

याचं उत्तर मगर आहे. मगर जेव्हा कधी काही खाते तेव्हा रडत आहे असंच वाटतं. यामुळेच 'मगरीचे अश्रू' अशी म्हणही आहे. याचं अर्थ फक्त दाखण्यासाठी रडणं.   

6/8

पण खरंच मगर जेवताना ऱडते का? याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. 2006 मध्ये न्यूरोसायंटिस्ट मॅल्कम शेनर आणि ज्युलॉजिस्ट केंट यांनी एक प्रयोग केला, ज्यानंतर सगळं स्पष्ट झालं.   

7/8

संशोधनानुसार, मगरी आणि मगरींना जेवताना त्यांच्या अश्रू ग्रंथींमध्ये ताण जाणवतो, ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात. यामागे कोणतेही भावनिक कारण नाही.  

8/8

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अश्रूंमध्ये प्रथिने आणि खनिजे देखील आढळतात. जेव्हा भावना निर्माण होते तेव्हाच डोळ्यांतून हे अश्रू येऊ शकतात. हे मानवांसह सर्व सजीवांना लागू होते. पण मगरी किंवा मगरी हे एकमेव प्राणी आहेत जे भावना नसतानाही अश्रू ढाळू शकतात.  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x