वहिनीसाहेबांचे त्यांच्या चिमुकल्यासह फोटो पाहिलेत का?

Mar 01, 2021, 19:36 PM IST
1/5

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगांवकर तिच्या चिमुरल्यासह फोटो शेअर केले आहेत.   

2/5

धनश्रीने पहिल्यांदाच तिच्या बाळाचे फोटो शेअर केले आहेत.   

3/5

सोशल मीडियावर तिच्या या फोटोंची चर्चा आहे.   

4/5

जेव्हा धनश्री गरोदर होती तेव्हा तिने अनेक फोटोशूट केले.   

5/5

धनश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.