पाकिस्तानमध्ये हुबेहूब दिसणारी ऐश्वर्या

सोशल मीडियावर तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.  

Mar 01, 2021, 15:45 PM IST

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि घायाळ अदांनी कित्येकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. अभिनयापासून आणि रूपेरी पडद्यापासून दूर असून देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. तिचे चाहते साता समुद्रापार देखील आहे. सध्या पाकिस्तानमध्ये हुबेहूब ऐश्वर्यासारखीच दिसत आहे. 

 

1/6

ऐश्वर्या सारखीच दिसणाऱ्या त्या मुलीचे नाव आमना इम्रान आहे. ती एक व्हिडीओ ब्लॉगर आहे.   

2/6

सध्या सोशल मीडियावर तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.  

3/6

काही दिवसातच ती इंटरनेट सेंसेशन झाली आहे.   

4/6

आमना हुबेहूब ऐश्वर्यासारखीच दिसत आहे. 

5/6

6/6