तुळशीजवळ चुकूनही ठेवू नका 'या' गोष्टी, उद्भवू शकतात आर्थिक समस्या
घरामध्ये तुळशीचे रोप असणे खूप शुभ मानले जाते. तुळशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते. पण तुळशीच्या जवळ कोणत्या वस्तू ठेवू नयेत. चला तर मग जाणून घेऊया.
1/6
तुळशीजवळ झाडू ठेवू नका
![तुळशीजवळ झाडू ठेवू नका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/19/768356-zadu.jpg)
2/6
शूज आणि चप्पल ठेवू नका
![शूज आणि चप्पल ठेवू नका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/19/768355-holy-basil-05.jpg)
3/6
काटेरी झाडे लावू नका
![काटेरी झाडे लावू नका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/19/768354-holy-basil-02.jpg)
4/6
या दिवशी तुळशीची पाने तोडू नका
![या दिवशी तुळशीची पाने तोडू नका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/19/768353-holy-basil-01.jpg)
5/6
तुळशीने गणेशाची पूजा करू नका
![तुळशीने गणेशाची पूजा करू नका](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/19/768352-holy-basil-03.jpg)
ज्योतिषशास्त्रानुसार गणेशजींची पूजा तुळशीने करू नये. एका कथेनुसार, एकदा गणेशजींनी तुळशीचा विवाहाचा प्रस्ताव आपण ब्रह्मचारी असल्याचे सांगून नाकारला.ते ऐकून तुळशीला राग आला आणि त्यांनी दोन लग्नांचा शाप दिला. यानंतर गणेशजींनी तुळशीला राक्षसाशी लग्न करण्याचा शापही दिला. त्यामुळे गणेशपूजेतही तुळशीचा वापर केला जात नाही.
6/6
तुळशीला शिवलिंगापासून दूर ठेवा.
![तुळशीला शिवलिंगापासून दूर ठेवा.](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/07/19/768351-holy-basil-06.jpg)