BRAlliant Photo! पुरुष असून 'या' सेलिब्रिटीकडे शेकडो ब्रांचं कलेक्शन; स्वत: सांगितलं कारण

Drake's Bra Collection : हॉलिवूड रॅपर ड्रेक हा लाखो चाहतींच्या मनावर राज्य करतो. त्याच्या कॉन्सर्टला प्रेक्षक तुफान गर्दी करताना दिसतात. याशिवाय ड्रेक हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो. त्यात आता ड्रेकनं शेअर केलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो शेअर करत ड्रेकनं त्याचं ब्राचं कलेक्शन दाखवलं आहे, असं का ते जाणून घेऊया...

| Sep 08, 2023, 15:22 PM IST
1/8

It's All A Blur

drakesbracollection

ड्रेक हा गेल्या महिन्याभरापासून It's All A Blur या त्याच्या कॉन्सर्टवर आहे. अनेक ठिकाणी त्याचे शो सुरु आहेत. 

2/8

लाइव्ह कॉन्सर्ट

drakesbracollection

आजवर आपण ड्रेकचे असे अनेक लाइव्ह कॉन्सर्ट पाहिले आहेत. ज्यात चाहत्या त्याला पाहून वेड्या होतात. त्यानंतर त्या अशा अनेक गोष्टी करतात जे पाहून अनेकांना आश्चर्य होते.

3/8

ड्रेकनं ठेवल्या सांभाळूण

drakesbracollection

आजवर ड्रेकच्या सगळ्या कॉन्सर्ट दरम्यान, ज्या ब्रा त्याच्या चाहतींनी त्याच्यावर फेकल्या त्या सगळ्या त्यानं सांभाळूण ठेवल्या आहेत. त्याचाच फोटो हा आहे. 

4/8

ड्रेकनं शेअर केलेला फोटो चर्चेत

drakesbracollection

ड्रेकनं नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याच्याकडे ब्रा चं कलेक्शन असल्याचे पाहायला मिळते. 

5/8

ब्रा च्या कलेक्शन मागचं सत्य समोर

drakesbracollection

ड्रेककडे ब्रा चं इतकं मोठं कारण समोर आलं आहे. त्याच्या चाहतींनी त्याच्या लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान, त्याच्यावर ज्या ब्रा फेकल्या होत्या. त्याचंच हे कलेक्शन आहे. 

6/8

नेटकऱ्यांनी घेतली ड्रेकची फिरकी

drakesbracollection

ड्रेकची ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याची फिरकी घेण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे.  

7/8

30 लाख पेक्षा जास्त लाइक

drakesbracollection

ड्रेकनं शेअर केलेल्या पोस्टला 33 लाखा पेक्षा जास्त लाइक्स आहेत. 

8/8

ड्रेकची लेक

drakesbracollection

ड्रेकला एक मुलगी असून ती पाच वर्षांची आहे. ड्रेक त्याच्या कॉन्सर्ट्समध्ये तिला सोबत ठेवतो. (All Photo Credit : champagnepapi Instagram)