Ducati Scrambler 1100 दमदार फीचर्स आणि किंमत !

Aug 28, 2018, 12:16 PM IST
1/8

Ducati Scrambler 1100

Ducati Scrambler 1100

 डुकाटी इंडियाने भारतीय बाजारात Ducati Scrambler 1100 आणली आहे. या बाईलची एक्स शोरूम किंमत 10.91 लाख रुपये आहे. ही बाइक तीन मॉडलमध्ये उपलब्ध आहे.(फोटो साभार @Ducati_India)

2/8

Ducati Scrambler 1100

Ducati Scrambler 1100

या बाईकमध्ये 1079 cc इंजिन आहे. 7600 rpm (रिवॉल्यूशन पर मिनट) मुळे ही बाईक मॅक्सिमम 85 bhp (ब्रेक हॉर्सपावर) पावर जेनरेट होते. 4750 rpm  (रिवॉल्यूशन पर मिनट) मुळे मॅक्सिमम 88 Nm (न्यूटन मीटर) टॉर्क जेनरेट होते.  

3/8

Ducati Scrambler 1100

Ducati Scrambler 1100

स्क्रैम्बलर 1100 मध्ये चार लेवल ट्रैक्शन कंट्रोल सिस्टम आहे. या बाइकचा कंट्रोल उत्तम आहे. ट्रैक्शन कंट्रोल सिस्टम इंजिनच्या पॉवरला घटवतात.  हे एक उत्तम सेफ्टी फीचर आहे.  

4/8

Ducati Scrambler 1100

Ducati Scrambler 1100

स्क्रैम्बलर 1100  बर्फ, स्लिपरी सर्फेसवर असल्यास ट्रैक्शन कंट्रोल सिस्टममुळे पकड़ मजबूत राहते. या सिस्टममुळे टायर स्लिप वर कंट्रोल राहतो.  बाइकरचा बॅलेन्सही राहतो. 

5/8

Ducati Scrambler 1100

Ducati Scrambler 1100

यासोबत बाईकमध्ये  Bosch cornering ABS  तसेच बॉच कार्निंग एंटी ब्रेकिंग सिस्टम टेक्नोलॉजीयुक्त आहे. या फीचर्ससोबत एडजस्टेबल क्लच आणि ब्रेक लेवर्सचा वापर केला आहे.  

6/8

Ducati Scrambler 1100

Ducati Scrambler 1100

कॉस्मेटिक फीचर्स पाहता, सीटखाली ट्विन एग्जॉस्ट आहे. डिजिटल इंस्टूमेंट पॅनल आहे. डुकाटी स्क्रैम्बलर 1100 ची स्पर्धा सुजुकी GSX-S1000 आणि ट्रियूंफ स्ट्रीट ट्रिपल बाइक सोबत आहे. 

7/8

Ducati Scrambler 1100

Ducati Scrambler 1100

स्क्रैम्बलर 1100 62 पिवळ्या आणि शाइनिंग ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. स्क्रैम्बलर स्पोर्ट आणि स्पेशल मॉडल वाइपर ब्लॅक आणि कस्टम ग्रे रंगात उपलब्ध आहे. 

8/8

Ducati Scrambler 1100

Ducati Scrambler 1100

दिल्ली, मुंबई, पुणे, अहमदाबाद, बेंगळूरू, कोच्चि, कोलकाता, चेन्नई येथील शोरूममध्ये डुकाटी स्क्रैम्बलरची बुकिंग सुरू आहे.