Shivrajyabhishek Din 2023 : 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सजलेल्या दुर्गराज रायगडचे शिव स्वरुप
Shivrajyabhishek Din 2023 : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक झाला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष यावेळी करण्यात केला. रयतेच्या राजाचा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज 350 वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे.
1/12
Shivrajyabhishek Din 2023 : छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक झाला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष यावेळी करण्यात केला. या राज्यभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झालीत. त्यानिमित्ताने रायगडावर मोठा उत्साहाचा सोहळा साजरा करण्यात येत आहे. किल्ले रायगडावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मोठा उत्साह दिसून येत आहे. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर आज शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हजारो शिवभक्त किल्ल्यावर दाखल झाले आहेत.
3/12
4/12
5/12
6/12
7/12
8/12
9/12
10/12
11/12
12/12