देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट; पाहा फोटो

शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. आज एकनाथ शिंदे मुंबईत दाखल झाले आणि देवेंद्र फडणवीस तसेत भाजपच्या इतर नेत्यांची भेट घेतली. फडणवीस-शिंदे सरकारचा आजच शपथविधी होण्याची शक्यता आहे.

Jun 30, 2022, 16:25 PM IST

मुंबई : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. तत्पूर्वी मुंबईत आलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपनेत्यांची भेट घेतली. यावेळी सागर बंगला येथे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, आशिष शेलार, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, प्रविण दरेकर, संजय कुटे उपस्थित होते. 

1/4

2/4

3/4

4/4