एकता कपूरची 'गंदी बात' अजूनही चर्चेत, अभिनेत्रींच्या बोल्ड फोटोंची एकच चर्चा

2018 साली 'गंदी बात' वेब सीरिज सुरू झाली. या वर्षी या वेब सीरिजचा पहिला सीझन आला आणि ती हिट झाल्यानंतर आणखी बरेच सीझन आले.

Jun 01, 2022, 18:07 PM IST

जर तुम्ही एकता कपूरबद्दल असा विचार करत असाल की ती फक्त सासू-सुनेच्या मालिका करू शकते, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात.

1/6

मुंबई : जर तुम्ही एकता कपूरबद्दल असा विचार करत असाल की ती फक्त सासू-सुनेच्या मालिका करू शकते, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. ती अशा वेब सीरिजचा एक भाग बनली आहे, ज्याची गनना ओटीटीच्या जगातील सर्वात बोल्ड वेब सीरिजमध्ये गणली जाते आणि या वेब सीरिजचे नाव आहे 'गंदी बात'. 2018 साली 'गंदी बात' वेब सीरिज सुरू झाली. या वर्षी या वेब सीरिजचा पहिला सीझन आला आणि ती हिट झाल्यानंतर आणखी बरेच सीझन आले.

2/6

या वेब सीरिजचा प्रत्येक पुढचा सीझन पहिल्या वेब सीरिजच्या भागापेक्षा अधिक बोल्ड आहे. 'गंदी बात' वेब सीरिजच्या सीझन 1 आणि 2 मधील अभिनेत्रींबद्दल सांगायचे तर, अन्वेशी जैनने या मालिकेत अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

3/6

यामध्ये या अभिनेत्री कोणत्याही प्रकारचे बेड सीन द्यायला अजिबात मागेपुढे पाहत नाहीत. वेब सीरिजच्या सीझन 3 मध्ये नेहल वडोलियाने दहशत निर्माण केली होती, मालिका रिलीज झाल्यानंतर अनेक दिवस तिच्या बोल्ड सीन्सच्या चर्चा सुरू होत्या.  

4/6

या सीझनमध्ये गेहाना वशिष्ठही दिसली होती, जिच्यावर पॉर्न फिल्म बनवल्याचा आरोप होता. विशेष म्हणजे प्रत्येक सीझनमध्ये अभिनेत्रींनी जबरदस्त सीन दिले आहेत आणि कॅमेऱ्यासमोर कपडे उतरवायलाही मागेपुढे पाहिले नाही. या वेब सीरिजच्या चौथ्या सीझनमध्ये मेघा प्रसाद देखील बोल्ड आणि सुंदर लूकमध्ये दिसली होती.

5/6

या वेब सीरिजच्या पाचव्या सीझनमध्ये अनेक बोल्ड सीन्स जोडण्यात आले आहेत. या मालिकेत अमिका शेलने देखील अनेक बोल्ड सीन्स दिले.

6/6

या वेब सिरीजचे आतापर्यंत 6 सीझन आले आहेत. महिमा गुप्ताने 'गंदी बात'च्या सीझन 6 मध्ये बोल्ड सीन्स दिले होते. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.