ट्विटरच्या नव्या लोगोवरुन Elon Musk ट्रोल; नव्या नावाची खिल्ली उडवणाऱ्या ‘मिम्स’चा पाऊस

  इलॉन मस्क यांने आता ट्विटरचे रंगरूप बदलण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ट्विटरचा लोगो असलेली चिमणी आता बदलली आहे. निळ्याच्या चिमणीच्या जागी आता इंग्रजीतील X हे अक्षर लोगो म्हणून वापरण्यात आले आहे. ट्विटरच्या नव्या लोगोवरुन Elon Musk  ट्रोल झाले आहेत. सोशल मिडियावर नव्या नावाची खिल्ली उडवणाऱ्या ‘मिम्स’चा पाऊस पडला आहे. 

Jul 25, 2023, 16:42 PM IST

Twitter New Logo:  इलॉन मस्क यांने आता ट्विटरचे रंगरूप बदलण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ट्विटरचा लोगो असलेली चिमणी आता बदलली आहे. निळ्याच्या चिमणीच्या जागी आता इंग्रजीतील X हे अक्षर लोगो म्हणून वापरण्यात आले आहे. ट्विटरच्या नव्या लोगोवरुन Elon Musk  ट्रोल झाले आहेत. सोशल मिडियावर नव्या नावाची खिल्ली उडवणाऱ्या ‘मिम्स’चा पाऊस पडला आहे. 

1/7

इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यापासून कंपनीत सतत काहीना काही बदल करत आहेत. काही दिवसांपूर्वी मिम डॉग ट्विटरचा लोगो म्हणून ठेवला होता. 

2/7

ट्विटरचा लोगो असलेल्या चिमणीची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली आहे. 

3/7

ट्विटरचा लोगो बदलल्याचे मिम्स सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

4/7

सनी देओल याच्या 'गदर' चित्रपटातील डायलॉग वापरुन हे मिम तयार करण्यात आले आहे. 

5/7

प्रतिकात्मक रित्या ट्विटरचा लोगो असलेली चिमणी वापरुन हे भन्नाट मिम तयार करण्यात आले आहे. 

6/7

मला नोकरीवरुन काढण्यात आले... अशा प्रकारचे मिम ट्विटरचा लोगो असलेली चिमणी वापरुन तयार करण्यात आले आहे. 

7/7

ट्विटरचा लोगो असलेल्या निळ्या चिमणीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.