Shivali Parab Bold Photos : 'छोटा पॅकेट बडा धमाका' शिवालीच्या Hot फोटोशूटने इंटरनेटवर 'नुसता जाळ अन् धूर'

Shivali Parab Bold Photos : छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या शिवाली परबने (Shivali Parab) आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. शिवाली अवली कोहली हे पात्र तर प्रेक्षकांना खळखळून हसवतंय. 'छोटा पॅकेट, बडा धमाका' म्हणून ओळखल्या जाणारी शिवाली रीयल लाईफमध्ये मात्र बिनधास्त आहे. आपल्या बोल्ड (Bold) आणि ग्लॅमरस (Glamorous) फोटोंमुळे ती सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असते. नुकतंच तीच्या एका बोल्ड फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

Mar 20, 2023, 21:22 PM IST
1/6

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परबने अफलातून अभिनय आणि विनोदाच्या अचूक टायमिंगच्या जोरावर अल्पावधीतच आपल्या नावाची छाप उमटवलीय. शिवाली परबने नुकतंच एक हॉट फोटोशूट केलं आहे. 

2/6

शिवाली सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून तीचे हजारो फॉलोअर्स आहेत. आपल्या चाहत्यांसाठी ती हॉट आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. आता तीच्या नव्या फोटोशुटने इंटरनेटवर आग लावली आहे. 

3/6

शिवाली परबच्या बोल्ड बिनधास्त फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. रिल लाईफमध्ये जितकी चुलबुली आहे, तितकीच रिअल लाईफमध्ये ती बोल्ड आणि बिनधास्त आहे.

4/6

शिवाली सोशल मीडिआवर अनेक रिल्सही शेअर करत असते. तिच्या रिल्स आणि फोटोंना चाहत्यांच्या हजारोने लाईक्स आणि कमेंट्स मिळत असतात.

5/6

छोट्या पडद्यावरुन तीने मोठ्या पडद्यावरही एन्ट्री केली आहे. 'प्रेम प्रथा धुमशान' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटातील 'काय उमगेना' या रोमँटिक चित्रपटात तीने लिपलॉकिंग सीनही दिले होते. याची चांगलीच चर्चा झाली होती.

6/6

शिवालीला अभिनयाबरोबर नृत्याचीही आवड आहे. उल्हासनगरमधल्या सीएचएम कॉलेजमध्ये तीने युथ फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला होता. उत्कृष्ट अभिनयासाठी तिला पारितोषिकही मिळालं आहे.