Richest Gurus in India: भारतातील 'या' 5 सर्वाधिक श्रीमंत गुरूंविषयी तुम्हाला माहितीये का?

Richest Gurus in India: भारतातील सर्वात श्रीमंत गुरूंबद्दल (Richest Gurus) तुम्हाला माहितीये का? या बाबांना लाखो नाही तर अब्जोवधींची संपत्ती (Property) आहे. चला तर जाणून घेऊया या पाच धार्मिक गुरूंविषयी ज्यांच्या संपत्ती वाचून तुम्हीही (Wealth) अवाक व्हाल! 

Mar 20, 2023, 17:06 PM IST

Richest Babas in India: आपण देशातील सर्वात श्रीमंत महिला, श्रीमंत पुरूष, बिझनेसमन्स, खेळाडू, अभिनेत्री-अभिनेते (Richest People in India) यांच्याबद्दल ऐकलं असेलच. या लेखातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत देशातील सर्वात श्रीमंत गुरूंबद्दल ज्यांच्याकडे लाखोंचीच काय अब्जोंची (Richest Spiritual Gurus in India) संपत्ती आहे. चला तर मग जाणून घेऊया या पाच गुरूंबद्दल! 

1/5

Richest Gurus in India: भारतातील 'या' 5 सर्वाधिक श्रीमंत गुरूंविषयी तुम्हाला माहितीये का?

richest saints in india photos

माता अमृतानंदमयी या सर्वात श्रीमंत गुरूंपैंकी एक आहेत या त्यांच्या समाजिक कार्यासाठी ओळखल्या जातात. यांचे शैक्षणिक क्षेत्रातीलही कार्य मोठे आहे. त्यांच्याकडे 1,500 कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे कळते आहे. 

2/5

Richest Gurus in India: भारतातील 'या' 5 सर्वाधिक श्रीमंत गुरूंविषयी तुम्हाला माहितीये का?

richest babas

श्री श्री रविशंकर यांचेही नावं या यादीत अग्रस्थानी आहे. श्री श्री रविशंकर यांचे लोकप्रियताही अफाट आहे त्यांचे अनुयायीही 300 दशलक्षाहून अधिक आहेत. त्यांच्याकडे 1,000 कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे समजते आहे. 

3/5

Richest Gurus in India: भारतातील 'या' 5 सर्वाधिक श्रीमंत गुरूंविषयी तुम्हाला माहितीये का?

richest gurus

सद्गुरू म्हणून ओळखले जाणारे ईशा फांऊनडेशनचे जग्गी वासुदेव यांच्याकडेही 18 कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे कळते. त्यांचेही अनुयायी लाखोंच्या घरात आहेत. खासकरून त्यांचे तरूण फॉलोअर्स अधिक आहेत. 

4/5

Richest Gurus in India: भारतातील 'या' 5 सर्वाधिक श्रीमंत गुरूंविषयी तुम्हाला माहितीये का?

richest saints in india

आसाराम बापू हे सध्या तुरूंगात आहेत. परंतु त्यांची संपत्तीही काही कमी नाही. त्यांच्याकडे एकूण 134 मिलियन डॉलरची संपत्ती असल्याचे समजते आहे. 

5/5

Richest Gurus in India: भारतातील 'या' 5 सर्वाधिक श्रीमंत गुरूंविषयी तुम्हाला माहितीये का?

richest saints

बाबा रामदेव हे देखील एक लोकप्रिय नावं आहे. पंतजली आयुर्वेद लिमिटेडचा व्यवसाय जगभर विस्तारला आहे. त्यांची एकूण संपत्ती ही 1,600 कोटी रूपये आहे.