Suhana Khan : समुद्र किनारी सुहाना खानचा बिकनी लूक, पहिल्यांदाच केलं इतकं बोल्ड फोटोशूट
Shuhana Khan Bikini Photo: बॉलिवूडच्या स्टार किड्समध्ये (Bollywood Star Kids) सर्वात टॉप आहे ती किंग खान अर्थात शाहरुख खानची (Shah Rukh Khan) लेक सुहाना खान (Suhana Khan). सुहाना खानला इंटरनेट सेंसेशनही (Internet Sensation) म्हटलं जातं. सुहाना खानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. तिच्या फोटोंना चाहत्यांचीही चांगलीच पसंती मिळते. आता सुहाना खानचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या फोटोने चाहते घायाळ झाले आहेत.
1/5
2/5
3/5
4/5