EPFO चे व्याजदर वाढले, सर्वसामान्यांना काय फायदा होणार? जाणून घ्या
आर्थिक वर्षे 2022-23 साठी पीएफवरील व्याजदर 0.5 टक्क्यांनी वाढवून 8.15 करावा अशी शिफारस ईपीएफओने केंद्राला केली होती. या शिफारसीला मान्यता मिळाल्यानंतर 6 कोटी पेक्षा जास्त EPF सदस्यांना त्यांच्या योगदानासाठी 8.15 टक्के व्याज मिळेल.
EPFO: आर्थिक वर्षे 2022-23 साठी पीएफवरील व्याजदर 0.5 टक्क्यांनी वाढवून 8.15 करावा अशी शिफारस ईपीएफओने केंद्राला केली होती. या शिफारसीला मान्यता मिळाल्यानंतर 6 कोटी पेक्षा जास्त EPF सदस्यांना त्यांच्या योगदानासाठी 8.15 टक्के व्याज मिळेल.