पृथ्वीवरील एकमेव देश जिथे वर्ष 12 नाही तर 13 महिन्यांचे असतं; 13 महिन्याचं नाव ऐकून आश्चर्यचकित व्हाल

या देशात आहे जगावेगळे कॅलेंडर. इथं वर्ष 12 महिन्यांचे नाही तर 13 महिन्यांचे असते. 

| Nov 06, 2024, 23:50 PM IST

Country Having 13 Months In A Year :  2024 वर्ष संपयाला आता फक्त दोन महिने शिल्लक आहेत. जगात सर्वत्र 12 महिन्यांचे एक वर्ष असते. मात्र, या पृथ्वीवर एक असा देश आहे जिथे 12 महिन्यांचे नाही तर 13 महिन्यांचे असतं. जाणून घेऊया या अनोख्या देशाविषयी. 

1/7

 जगात एक अनोखा देश आहे जिथे वर्ष 12 महिन्यांचे नाही तर 13 महिन्यांचे असते. हा देश जगापेक्षा सात वर्षांनी मागे आहे. 

2/7

या तेराव्या महिन्यात पाच दिवस आणि लीप वर्षात सहा दिवस असतात. याच कारणाने हा देश जगाच्या तुलनेत सात वर्षे मागे आहे.  

3/7

13 वा महिना हा पाग्युमे (Pagume) नावाने ओळखला जातो.

4/7

या कॅलेंडरमध्ये एका वर्षात १३ महिने असतात. येथील प्रत्येक महिना हा 30 दिवसांचा असतो.   

5/7

या देशाचे स्वत:चे कॅलेंडर आहे. जे इथिओपियन कॅलेंडर नावाने ओळखले जाते. 

6/7

इथिओपिया हा आफ्रिकेतील सर्वांत मोठा  आणि  सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे.

7/7

 या देशाचे नाव आहे  इथिओपिया. आफ्रिकेतील हा देश आहे.