Navy Day : भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

इस्ट इंडिया कंपनीच्या काळात भारतीय नौदलाची सुरुवात झाली. 

Dec 04, 2019, 14:42 PM IST
1/10

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

४ डिसेंबर या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्वं आहे. याच दिवसाचे औचित्य साधत आज देशभरात 'Navy Day' साजरा करण्यात येतो.   

2/10

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

भारतीया नौदल जगातील सर्वात मोठी चौथी सेना आहे.  

3/10

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

जून २०१९ मध्ये जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार भारतील नौदलात ६५ हजार २५० सैनिक कार्यरत आहेत.   

4/10

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

याशिवाय नौदलाच्या युद्धनौकांमध्ये १३७ युद्धनौका आणि २३५ विमानांचा समावेश आहे.  

5/10

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

मार्च २०१८ पर्यंत, एक विमान वाहक, एक परिवहन डॉक, आठ लँडिंग शिप टाक्या, ११ डिस्ट्रॉयर, १ अणुवस्त्रसज्ज पाणबुडी, १४ फ्राइट्स, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी भारतील नौदलात उपलब्ध आहेत   

6/10

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

आयएनएस विक्रमादित्य हे नुकतेच भारतीय नौदलात सामावलेले विमान वाहक आहे. आयएनएस विक्रमादित्य म्हणजे सूर्यासारखे भव्य.  

7/10

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

अरिहंत क्लास पाणबुडी हे अणु शक्तीवर चालणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. जे प्रगत तांत्रिक जहाज प्रकल्पा अंतर्गत तयार करण्यात आले आहे.   

8/10

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

भारतीय नौदलाची सुरुवात झाली इस्ट इंडिया कंपनीच्या काळात. जेव्हा इस्ट इंडिया कंपनीच्या पहिल्या जहाजांचा ताफा गुजरातच्या सूरत या बंदरावर पोहोचला होता.   

9/10

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

त्यावेळच्या नौदलाचं नाव होतं, East India Company Marine. पुढे, हे नाव बदलून रॉयल इंडियन मरिन असं करण्यात आलं. १९३४मध्ये हे दल, रॉयल इंडियन नेव्ही म्हणून ओळखलं जाऊ लागलं.   

10/10

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

भारतीय नौदलाचं अफाट सामर्थ्य

२६ जानेवारी १९५०ला या नावातून रॉयल हा शब्द हटवत  Indian Navy इंडियन नेव्ही म्हणजेच भारतीय नौदल म्हणून या दलाची ओळख सर्वांसमक्ष आली.