महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण जिथे फिरताना येतो काश्मीरचा फिल, नौका विहार म्हणजे जन्नत की सफर
महाराष्ट्रातील या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर फिरताना काश्मिरचा फिल येतो. जाणून घेवूया कोणते आहे हे ठिकाण.
venna lake mahabaleshwar : काश्मिर म्हणजे पृथ्वीवरचं नंदनवन. दल सरोवर अर्थात दल लेक काश्मिरच्या सौंदर्यात भर घालते. दल लेकमध्ये शिकारा राईड हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण. महाराष्ट्रातही असेच एक पर्यटनस्थल आहे जिथे फिरताना काश्मीरचा फिल येतो. येथे नौका विहार म्हणजे जन्नत की सफर.
1/7
6/7