महाराष्ट्रात अनुभवा स्कुबा डायव्हिंगचा थरार; आता गेला नाही तर चार महिने थांबावे लागले
महाराष्ट्रात कोणत्या समुद्र किनाऱ्यांवर करता येते स्कुबा डायव्हिंग जाणून घेवूया.
Scuba Diving in Maharashtra : समुद्र किनाऱ्यावर फिरताना माशांप्रमाणे खोल समुद्रात पोहावे असं अनेकांना वाटतं. समुद्राच्या आतील जग किती सुंदर असेल याचे अनेकांना कुतूहल असते. स्कुबा डायव्हिंग करताना खोल समुद्रातील जगाची सफर करता येते. स्कुबा डायव्हिंगचा थरारक अनुभव घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील हे ठिकाणे बेस्ट ऑप्शन आहेत. मात्र, पावसाळ्यात स्कुबा डायव्हिंग बंद असते. यामुळे आता गेला नाहीत तर दिवाळी नंतरचा स्कुबा डायविंग करता येईल.





