सुप्रसिद्ध Bollywood Star's च्या लेकींनी बिकिनीमध्ये घातला धुमाकूळ, Star Kid's चे Photo Viral
हॉटनेसच्या बाबतीत 'या' Star Kid's ने बड्या अभिनेत्रींना टाकले मागे! Photo Viral
Hottest Star Kids in Bikini: बॉलिवूडमधील स्टार्स (Bollywood Stars) हे त्यांच्या लग्जरी लाईफस्टाइलमुळे (luxury lifestyle) नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या फिटनेस रुटीन (Fitness Routine), फॅशन (Fashion) आणि चित्रपटांकडे (Movies) सगळ्यांचे लक्ष वेधलेले असते. लोक जेवढे त्यांच्या आवडत्या स्टार्सकडे लक्ष देतात, तेवढेच लक्ष त्यांच्या मुलांकडे दिले जाते. बॉलिवूडच्या टॉप स्टार्सची मुलंही इंडस्ट्रीत (Film Industry) येण्यासाठी तयार आहेत आणि अनेकांनी शूटिंगही सुरू केलं आहे. शाहरुख खान-आमिर खानपासून ते काजोल-श्रीदेवीपर्यंत. आम्ही तुम्हाला या स्टार्सच्या लाडक्या मुलींचे बोल्ड फोटो दाखवणार आहोत. या मुलींनी बिकिनीमध्ये असा कहर केला आहे की मोठ्या अभिनेत्रींनाही लाजवेल.

बोनी कपूर (Bony Kapoor) आणि श्रीदेवी (Shri Devi) यांची धाकटी मुलगी, खुशी कपूर (Khushi Kapoor) देखील तिची बहीण आणि अभिनेत्री जान्हवी कपूरसारखी (Janhvi Kapoor) बोल्ड (Bold) आहे. या फोटोमध्ये खुशीला जांभळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. खुशी 'द आर्चीज' या नेटफ्लिक्स (Netflix) चित्रपटातून पदार्पण करणार आहे.

बॉलिवूडचा बादशाह (Bollywood King) शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि गौरी खानची (Gauri khan) लाडकी सुहाना खान (Suhana Khan) यांच्या बोल्डनेसला (Boldness) उत्तर नाही. या फोटोंमध्ये तुम्ही सुहाना हॉट बिकिनी (Hot Bikni Look) लूकमध्ये पाहू शकता. सुहाना सुद्धा खुशी कपूरसोबत 'द आर्चीज'मधून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे.


न्यासा देवगण (Nysa Devgn) ही अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल (Kajol) यांची मुलगी आहे, जिच्या सौंदर्यातील परिवर्तनाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या फोटोंमध्ये तुम्ही न्यासा बिकिनीमध्ये (Bikni) पाहू शकता. सध्या, न्यासा कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम करत नाही आणि तिच्या पदार्पणाबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही.
