PHOTO : दिशा पटानीचा हटके लूक, ड्रेस पाहून चाहत्यांनी केलं ट्रोल

अभिनेत्री दिशा पटानीने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिनेत्रीचा हटके लूक पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

| Aug 14, 2024, 13:57 PM IST
1/7

प्रचंड सक्रिय

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी चित्रपटासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. 

2/7

फोटो शेअर

दिशा नेहमी तिच्या ग्लॅमरस लुकने चाहत्यांना आकर्षित करत असते. नेहमी ती तिचे नवनवीन लुकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

3/7

लेटेस्ट फोटोशूट

नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. अभिनेत्रीचा नवीन लुक पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल.

4/7

खूपच हॉट

दिशा पटानी या फोटोंमध्ये खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे. तिचा फोटो पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत. 

5/7

हटके ड्रेस

या फोटोंमध्ये देखील दिशा पटानी हटके ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा हा ड्रेस पाहून चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

6/7

फोटो व्हायरल

अभिनेत्रीने यावेळी एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 

7/7

नेहमी चर्चेत

अभिनेत्री दिशा पटानी चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत असते.