Fatima Sana Shaikh चा साडीतला खास अंदाज

Apr 13, 2021, 15:57 PM IST
1/8

पिंक आणि वाइट साडीत सुंदरता

पिंक आणि वाइट साडीत सुंदरता

या फोटोत तिने गुलाबी आणि सफेद रंगाच्या साडीत दिसत आहे. 

2/8

`अजीब दास्तांस`मध्ये दिसणार

`अजीब दास्तांस`मध्ये दिसणार

फातिमा सना शेख (Fatima Sana Sheikh) लवकरच दिसणार `अजीब दास्तांस` (Ajeeb Daastaans) या वेब सीरिजमध्ये. ही शशांक खेतान दिग्दर्शित सेगमेंटमध्ये जयदीप अहलावत आणि अरमान राहलान सोबत असेल. 

3/8

साकारणार लीपाक्षीची भूमिका

साकारणार लीपाक्षीची भूमिका

साकारणार लीपाक्षीची भूमिका 

4/8

सनाकरता वेगळी आहे लीपाक्षी

सनाकरता वेगळी आहे लीपाक्षी

मी साकारत असलेली लीपाक्षी हे कॅरेक्टर अतिशय वेगळं आहे. माझ्यापेक्षा पण आणि आतापर्यंत मी साकारलेल्या सगळ्या कॅरेक्टरपेक्षा. 

5/8

जयदीप अहलावतची पत्नी

जयदीप अहलावतची पत्नी

लीपाक्षी एक अशी मुलगी आहे. जी जयदीप अहलावत या पात्राशी लग्न करून दुःखी आहे. 

6/8

चार गोष्टी एकत्र

चार गोष्टी एकत्र

`अजीब दास्तांस`मध्ये एकाच वेळी चार गोष्टी आहेत. 

7/8

ही आहे संपूर्ण कास्ट

ही आहे संपूर्ण कास्ट

या सिनेमाचे चार दिग्दर्शक असून शशांक खेतान, राज मेहता, नीरज घेवन आणि कायोज ईरानी अशी त्यांची नावे. तर यामध्ये फातिमा सना शेख, जयदीप अहलावत, अरमान रहलान, इनायत वर्मा, अभिषेक बनर्जी, नुशरत भरुचा, कोंकणा सेन शर्मा, अदिति राव हैदरी, शेफाली शाह, मानव कौल आणि  टोटा रॉय चौधरी आहे. 

8/8

16 एप्रिलला रिलीज होणार सिनेमा

16 एप्रिलला रिलीज होणार सिनेमा

`अजीब दास्तांस` नेटफ्लिक्सवर 16 एप्रिल रोजी रिलीज होणार सिनेमा