'या' स्टार खेळाडूच्या पत्नीचे बोल्ड फोटो होतायत व्हायरल, पाहा Photo

उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या फ्रान्सचा सामना पोलंडशी होणार आहे. हा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याकडे फ्रान्सचे लक्ष असेल.  

Dec 02, 2022, 21:39 PM IST

FIFA World Cup 2022 : जगभरात फिफा वर्ल्ड कपची धूम सुरू आहे. एकापेक्षा एक दर्जेदार सामने रंगत आहेत. अनेक खेळाडूंच्या मैदानातील उत्कृष्ट गोलमध्ये ते चर्चेत येत आहेत.त्य़ात आता एका स्टार खेळाडूच्या पत्नीची चर्चा सुरू झाली आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान ती कोण आहे ते जाणून घेऊयात. 

1/5

Zoe Cristofoli

थियो हर्नांडेझची पत्नी क्रिस्टोफोली एक इंस्टाग्राम मॉडेल आणि ब्लॉगर आहे. झो क्रिस्टोफोलीला (Zoe Cristofoli) टॅटू मॉडेल देखील म्हटले जाते.

2/5

Zoe Cristofoli

FIFA विश्वचषक 2022 मध्ये सुपर-16 मध्ये स्थान मिळवणारा फ्रेंच हा पहिला संघ होता. यादरम्यान झो क्रिस्टोफोली  (Zoe Cristofoli) फ्रान्सच्या सर्व सामन्यांमध्ये मैदानात दिसली होती

3/5

Zoe Cristofoli

26 वर्षीय झो क्रिस्टोफोलीचे (Zoe Cristofoli) अर्जेंटिनाचा खेळाडू सर्जियो अॅग्युरोसोबतचे अफेअरही चर्चेत आले आहे. 2018 मध्ये दोघेही एका क्लबबाहेर एकत्र दिसले होते.

4/5

Zoe Cristofoli

झो क्रिस्टोफोली  (Zoe Cristofoli) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम पेजवर 1.1 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्यावर फोटोवर लाईक्स कमेंटचा पाऊस पडतो.

5/5

Zoe Cristofoli

उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या फ्रान्सचा सामना पोलंडशी होणार आहे. हा सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याकडे फ्रान्सचे लक्ष असेल.