जायलाच लागतंय! उंच डोंगर, टुमदार घरं...; 'हे' आहे जगातील सर्वाधिक शुद्ध हवेचं ठिकाण

cleanest air in the world 2023 : इथं मात्र अनेकांचंच दुर्लक्ष होतंय. परिणामी जगातील फार कमी ठिकाणं अशी आहेत जिथं शुच्छ हवेत श्वास घ्यायची संधी तुम्हाला मिळते. तुम्हाला माहितीयेत का ही ठिकाणं?   

Aug 01, 2023, 09:18 AM IST

cleanest air in the world 2023 : जग जसजसं औद्योगिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराकडे झुकताना दिसत आहे तसतसा नकळच पर्यावरणाचा ऱ्हासही अतिशय वेगानं होताना दिसत आहे. 

1/11

भारत

finland helenski has cleanest air in the world know top 10 cities

जागतिक स्तरावर नुकतीच एक यादी समोर आली असून, यामध्ये जगात नेमकी स्वच्छ, शुद्ध हवा कुठंय या देशांची नावं समोर आली आहेत. यामध्य भारताविषयी सांगावं तर पहिल्या दहा देशांमध्ये भारताला स्थान नाही. पण, देशाच्या ईशान्येकडील हवा तुलनेनं अधिकाधिक स्वच्छ असल्याचं सांगितलं जात आहे. 

2/11

हेलसिन्की

finland helenski has cleanest air in the world know top 10 cities

अनुक्रमे या यादीचा आढावा घ्याचा झाल्यास पहिल्या स्थानावर फिनलँडमधील हेलसिन्कीचं नाव आघाडीवर आहे. हेवतील धुलिकणांचं कमी प्रमाण, कमी प्रदूषण, कमी लोकसंख्या, वनांची मोठी संख्या यांमुळं इथली हवा सर्वात शुद्छ आणि स्वच्छ आहे. (छाया सौजन्य- हॉटेल्स.कॉम)

3/11

रेकजाविक

finland helenski has cleanest air in the world know top 10 cities

या यादीत दुसऱ्या स्थानावर आईसलँडमधील रेकजाविकचा समावेश आहे.  (छाया सौजन्य- ब्रिटानिका)

4/11

व्हिएन्ना

finland helenski has cleanest air in the world know top 10 cities

शुद्ध हवेच्या ठिकाणांमध्ये यादीत तिसरं नाव आहे ऑस्ट्रियातील व्हिएन्नाचं.  (छाया सौजन्य- ट्रीपसॅव्ही)

5/11

स्टॉकहोम

finland helenski has cleanest air in the world know top 10 cities

चौथ्या स्थानावर आहे स्वीडनमधील स्टॉकहोम. अनेक पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण.  (छाया सौजन्य- हॉटेल्स.कॉम)

6/11

हेग

finland helenski has cleanest air in the world know top 10 cities

 नेदरलँडमध्ये असणारं हेग या यादीत पाचव्या स्थानी विराजमान आहे. (छाया सौजन्य- ट्रॅव्हल अॅडिक्ट्स)

7/11

तॅलिनचं

finland helenski has cleanest air in the world know top 10 cities

इस्टोनियातील तॅलिनचं नाव या यादीत सहाव्या स्थानी असून, अनेकांसाठी हे नाव ओळखीचं नाही. (छाया सौजन्य- कल्चरट्रीप)

8/11

व्हिक्टोरिया

finland helenski has cleanest air in the world know top 10 cities

शुद्ध हवेच्या ठिकाणांच्या यादीत सातव्या स्थानी आहे, कॅनडातील व्हिक्टोरिया भाग.  (छाया सौजन्य- हॉटेल्स.कॉम)

9/11

गॉथनबर्ग

finland helenski has cleanest air in the world know top 10 cities

आठव्या स्थानी पुन्हा एकदा स्वीडनमधील एका शहराचं नाव असून, ते शहर आहे गॉथनबर्ग.  (छाया सौजन्य- हॉटेल्स.कॉम)

10/11

झुरिक

finland helenski has cleanest air in the world know top 10 cities

 चॉकलेट कंट्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडमधील झुरिक या यादीच नवव्या स्थानी आहे. (छाया सौजन्य- स्वित्झर्लंड टूर)

11/11

ऑस्लो

finland helenski has cleanest air in the world know top 10 cities

दहावं आणि शेवटचं स्थान आहे नॉर्वेतील ऑस्लो शहराचं. काय मग, जवळपास सगळीच शहरं परदेशातील असल्यामुळं आता लाखाभराचं विमान तिकीट काढत तुम्ही इथं कधी भेट देताय?   (छाया सौजन्य- किमकिम)