छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखाचा पहिला फोटो; लंडनचं म्युझियमसोबत करार संपन्न

वाघनखं परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि लंडन म्युझियममध्ये सामंजस्य करार संपन्न झााल आहे. 

Oct 03, 2023, 22:18 PM IST

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh : छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखं परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि लंडनचं म्युझियम यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. वाघनखं कायमस्वरुपी महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

1/7

याच वाघनखांच्या मदतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सरदारांचा खात्मा केला, असा उल्लेख वाघनखांच्या या लाल पेटीवर आहे.

2/7

लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखं लवकरच मुंबईला आणली जाणार आहेत.

3/7

उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील यावेळी उपस्थित होते. 

4/7

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची राज्य सरकारच्या वतीनं करारावर स्वाक्षरी केली.

5/7

महाराष्ट्र सरकार आणि लंडनचं म्युझियम यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. 

6/7

महाराष्ट्र सरकार आणि लंडनचं म्युझियम यांच्यात सामंजस्य करार होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऑनलाईन उपस्थित होते. 

7/7

लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमध्ये एका लाल रंगाच्या बॉक्समध्येही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनख ठेवण्यात आली आहेत.