पहिल्यांदाच दिसलं कोरोनाचं हे भंयकर लक्षण, वैज्ञानिकही हैराण

May 20, 2021, 23:01 PM IST
1/7

हेल्थ वेबसाईट वेब एमडीच्या एका रिपोर्टनुसार, जगातील हे पहिलं प्रकरण आहे. ज्यामध्ये रुग्णाच्या हातामध्ये ब्लड क्लॉटिंगची समस्या पुढे आली आहे.  

2/7

न्यू जर्सीच्या रटगर्स यूनिवर्सिटी (Rutgers University) च्या संशोधकांचं म्हणणं आहे की, हे जगातील पहिलं प्रकरण आहे. यामुळे त्यांना हे जाणून घेण्यास मदत होईल की, कोरोनामुळे कशा प्रकारे इतर गोष्टींचा मनुष्यावर कसा परिणाम होतो. त्यावर काय उपाय केला पाहिजे.

3/7

Viruses पत्रिकानुसार, 85 वर्षाच्या एका रुग्णामध्ये  साल ब्लड क्लॉटिंग दिसले होते. आधी कोरोना रुग्णांच्या शरीराच्या खालच्या भागात ब्लड क्लॉटिंग दिसले होते. पण शरीराच्या वरच्या भागात क्लॉटिंग हे पहिलंच प्रकरण समोर आलं आहे.

4/7

अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह येतात पण त्यांना कोणतीच लक्षणं नसतात.

5/7

पायल पारीख यांनी म्हटलं की, रुग्णाचा ऑक्सीजन लेवल कमी नव्हता झाला. पण ब्लड क्लॉटिंगमुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. ब्लड क्लॉटिंग शरीरात इंफ्लेमेशनमुळे किंवा त्या व्यक्तींमध्ये दिसते जे जास्त चालू किंवा फिरू शकत नाहीत.

6/7

डॉक्टर पारीख यांनी म्हटलं की, अशा प्रकारचे प्रकरण चिंता वाढवणारे आहेत. कारण 30 टक्के ब्लड क्लॉट फुफ्फुसापर्यंत पोहोचला तर गंभीर परिणाम होऊ शकतात.

7/7

कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर श्वास घेताना त्रास होत असेल किंवा ऑक्सीजन लेवल कमी असेल तर रुग्णाने लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. गरज पडल्यास रुग्णालयात दाखल व्हावे.