नाशकात मंदिरं पाण्याखाली, दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वर पाणी; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नाशिकमध्ये दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने गोदावरी नदीच्या पाणी पाळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणासह विविध धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

Aug 25, 2024, 20:50 PM IST

नाशिकमध्ये दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने गोदावरी नदीच्या पाणी पाळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणासह विविध धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

1/8

नाशिकमध्ये दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने गोदावरी नदीच्या पाणी पाळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणासह विविध धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  

2/8

सकाळपासून गंगापूर धरणातून साडेआठ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे  

3/8

मात्र दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर नदीच्या पाणी पातळीत वाढ  

4/8

गंगापूर धरणासह विविध धरणातून विसर्ग सुरू  

5/8

रामकुंडावरील अनेक मंदिर पाण्याखाली गेली आहेत  

6/8

नाशिकच्या पुराचं मापदंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वर पाणी..  

7/8

नाशिकच्या होळकर ब्रीजखालून 13000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू  

8/8

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा