Feng Shui: फेंगशुईनुसार घरात ठेवा 'या' वस्तू, आनंद आणि समृद्धीचे मार्ग होतील खुले
वास्तुशास्त्रामध्ये घराची रचना, दिशा आणि घरात ठेवण्या सारख्या गोष्टींची तपशीलवार माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे फेंगशुईचेही स्वतःचे महत्त्व आहे. फेंगशुईचे नियम हवा आणि पाण्यावर आधारित आहेत. तज्ञांच्या मते, या वस्तू घरात ठेवल्याने सौभाग्य वाढते आणि धनप्राप्ती होते. आज आम्ही फेंगशुईच्या अशा काही उपायांबद्दल सांगणार आहोत ज्याचा अवलंब केल्याने सुख-समृद्धी मिळू शकते आणि तुमची भरभराट होऊ शकते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)
Tips: वास्तुशास्त्रामध्ये घराची रचना, दिशा आणि घरात ठेवण्या सारख्या गोष्टींची तपशीलवार माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे फेंगशुईचेही स्वतःचे महत्त्व आहे. फेंगशुईचे नियम हवा आणि पाण्यावर आधारित आहेत. तज्ञांच्या मते, या वस्तू घरात ठेवल्याने सौभाग्य वाढते आणि धनप्राप्ती होते. आज आम्ही फेंगशुईच्या अशा काही उपायांबद्दल सांगणार आहोत ज्याचा अवलंब केल्याने सुख-समृद्धी मिळू शकते आणि तुमची भरभराट होऊ शकते.