भारतातील 'या' ट्रेनमधून 75 वर्षांपासून लोक करत आहेत मोफत प्रवास

भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. मात्र, भारतात 75 वर्षांपासून या ट्रेनमधून लोक विना तिकीट प्रवास करत आहेत. तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर

| Sep 27, 2024, 15:26 PM IST
1/7

ट्रेनचा प्रवास

ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावे लागते. जर तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुम्हाला दंड देखील भरावा लागतो. 

2/7

विना तिकीट प्रवास

मात्र, तुम्हाला माहिती आहे का की, भारतात अशी एक ट्रेन आहे. ज्यामध्ये तुम्ही मोफत प्रवास करू शकता. 

3/7

75 वर्षांवरील व्यक्ती

भारतामधील या ट्रेनमध्ये 75 वर्षांवरील व्यक्ती मोफत प्रवास करू शकतात. भाखड़ा नांगल असं या ट्रेनचं नाव आहे. 

4/7

नांगल आणि भाखडा

ही ट्रेन पंजाब-हिमाचल सीमेवर नांगल आणि भाखडा दरम्यान धावते. ज्यामध्ये लोक ट्रेनशिवाय दररोज प्रवास करतात. 

5/7

मोफत प्रवास

गेल्या 75 वर्षांपासून ही ट्रेन हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर लोकांना मोफत प्रवास देत आहे. 

6/7

सतलज नदी

या ट्रेनचे डबे लाकडाचे असून त्यात टीटीई येत नाही. ही ट्रेन डिझेल इंजिनवर चालते. डोंगर मार्गातून ही ट्रेन जाते. त्यासोबत तिचा मार्ग सतलज नदीतून जातो. 

7/7

वाहतूक

ही ट्रेन खासकरून कर्मचारी, मजूर आणि मशीनची वाहतूक करण्यासाठी बनवण्यात आली होती.