असे होते माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.....

Aug 31, 2020, 19:00 PM IST
1/6

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं सोमवारी निधन झालं. वयाच्या ८४ व्या वर्षी निधन त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रणव मुखर्जी यांच्या मुलानं म्हणजेच अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. 

2/6

२०१२ ते २०१७ दरम्यान त्यांनी भारताचं राष्ट्रपतीपद भूषवलं. २५ जुलै २०१२ ला त्यांनी देशाचे १३ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. 

3/6

प्रणव मुखर्जी यांची पत्नी Suvra Mukherjee या देशाच्या फर्स्ट लेडी, म्हणून ओळखल्या जात होत्या. २०१२ पासून २०१५ म्हणजेच त्यांच्या निधनापर्यंत भारताच्या फर्स्ट लेडी अशीही त्यांची ओळख होती. 

4/6

देशाच्या राष्ट्रपतीपदी असताना त्यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या राजकीय नेतेमंडळी आणि पुढाऱ्यांचं देशात स्वागत केलं होतं. 

5/6

२०१३ पासून त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या पथसंचलनासाठी त्यांनी पाच प्रमुख पाहुण्यांचं स्वागत केलं होतं.   

6/6

(छाया सौजन्य- डीएनए)