Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात...
Happy Friendship Day 2023: उद्या फ्रेंडशिप डे आहे. त्यामुळे आत्तापासून मित्रमैत्रीणी फ्रेंडशिप डेचे सेलिब्रेशन करताना दिसतील. बॉलिवूडमध्येही असेही अनेक जिवश्य कंठश्य मित्र आहेत. ज्यांना पाहून आपल्यालाही कॉम्प्लेक्स येतो. परंतु बॉलिवूडमध्ये असेही काही मित्र आहेत जे आधी कपल होते.
Happy Friendship Day 2023: मैत्रीची परिभाषा हे वेगळी असते. आपल्या आयुष्यात आपल्याला कोणतरी एक मित्र हा हवाच असतो. उद्या फ्रेंडशिप डे आहे. तेव्हा चला तर मग या निमित्तानं जाणून घेऊया बॉलिवडूच्या अशाच काही जोडप्यांबद्दल जे ब्रेकअपनंतरही चांगले मित्र आहेत.
Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात...
![Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात... bollywood](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/05/623829-fri1.jpg)
सलमान खान आणि संगीता बिजलानी - आपल्या सर्वांनाच माहिती आहे की एकेकाळी सलमान खान आणि संगीता बिजलानी हे रिलेशनशिपमध्ये होते. एवढेच नव्हे तर त्यांचे लग्नही होणार होते. मध्यंतरी 'कॉफी विथ करण' या शोमधून सलमाननं सांगितले होते की त्यांच्या दोघांच्या लग्नपत्रिकाही छापल्या होत्या परंतु त्यांचे लग्न काही होऊ शकले नाही. पण आज ते दोघं चांगले मित्र आहेत. नुकताच सलमान खानचा वाढदिवस पार पडला होता तेव्हा संगीतानं विशेष हजेरी लावली होती तेव्हा सलमाननं तिच्या कपाळाचे चुंबन घेतले होते. त्यावेळी आपल्याला प्रचिती आलीच आहे की ते दोघं अजूनही किती चांगले मित्र आहेत.
Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात...
![Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात... marathi news latest](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/05/623827-fri2.jpg)
रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोण - बॉलिवूडमध्ये ऐश्वर्या आणि सलमाननंतर सर्वाधिक गाजलेले प्रेमप्रकरण हे कुणाचे असेल तर ते म्हणजे दीपिका आणि रणबीरचे. त्या दोघांच्या ब्रेकअपची चांगलीच चर्चा होती. त्यातून आता ते दोघंही त्यांच्या संसारात आनंदी आहेत. आताही ते दोघं चांगले मित्र आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांचा नवा एकत्र चित्रपटही येणार आहे किंबहुना ब्रेकअपनंतर त्यांनी दोन चित्रपट हे एकत्र केले होते. त्यातील एका चित्रपटाला नुकतीच 10 वर्षे पुर्ण झाली तेव्हा ते एकत्र जमले होते.
Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात...
![Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात... celebs love](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/05/623826-fri3.jpg)
Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात...
![Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात... breakup](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/05/623825-fri4.jpg)
Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात...
![Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात... marathi news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/05/623824-fri5.jpg)
Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात...
![Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात... viral news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/05/623822-fri6.jpg)
Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात...
![Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात... latest entertainment news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/05/623821-fri7.jpg)
Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात...
![Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात... news](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/05/623820-fri8.jpg)
Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात...
![Happy Friendship Day 2023: सेलिब्रेटींचे ब्रेकअप झाले तरीही मैत्री कायम; जी पाहून चाहतेच गोंधळतात... friends](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/08/05/623819-fri9.jpg)