एक लड़का और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते? शुद्ध मैत्री असू शकते का? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य

एक लड़का और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते? हा हिंदी चित्रपटातील एक डायलॉग आहे. मात्र, यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे. 

Aug 05, 2023, 20:39 PM IST

Friendship day 2023: एक लड़का और लडकी कभी दोस्त नहीं हो सकते... बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या "मैंने प्यार किया" या चित्रपटातील हा डायलॉग अजही चर्चेत आहे. सध्या सर्वत्र 'फ्रेंड शिप डे' चा मुड पहायला मिळत आहे. अनेकजण 'फ्रेंड शिप डे' च्या सेलिब्रेशनची तयारी करत आहेत. यानिमित्ताने एक मुलगा आणि मुलगी यांच्यातील मैत्री खरी मैत्री असते का? जाणून घ्या  वैज्ञानिक सत्य.  

1/7

मुलगा असो की मुलगी घट्ट मैत्री ही कुणाशीही होऊ शकते. यामुळे तो माझा बेस्ट फ्रेंड आहे. किंवा ती माझी बेस्ट फ्रेंड आहे असे अनेक जण सांगतात.   

2/7

मैत्रीच्या नावाखाली एकमेकांची फसवुक केल्याचे अनेक प्रकार देखील नेहमी घडत असतात. 

3/7

अनेकदा ब्रेस्ट फ्रेंड एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि एकमेकांचे जोडीदार बनतात. 

4/7

बऱ्याचदा मैत्रीतून आकमेकांबद्दल आक्रष निर्माण होते आणि एकमेकांसोबत राहण्याची सवय लागते.

5/7

अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठाने याबाबत संशोधन केले होते. बेस्ट फ्रेंड असलेल्या जोडप्यांवर संधोशन करण्यात आले. यावेळी त्यांनी शारिरीक आकर्षण वाटत असल्याची कबुली दिली. 

6/7

वैज्ञानिक दृष्ट्या हे अशक्य असल्याचा दावा केला जात आहे. कारण, विरोधी लिंग असल्यामुळे मुलगा आणि मुलगी हे एकमेकांकडे आकर्षित होतात.   

7/7

एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यात शुद्ध मैत्री होवू शकते का? यावर दुमत आहे.