मेंदूची ताकद वाढवण्याची मशीन आहे 'हा' पदार्थ; 'या' आजारांवरही मात करतो

अक्रोड हे एक ड्राय फ्रुट आहे. मात्र, मेंदूसाठी हे एक सुपरफुड आहे. मेंदू सारखाच दिसणाऱ्या या ड्रायफ्रुड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात असलेले व्हिटॅमिन आणि मिनरल्स आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्याचबरोबर मेंदू तल्लख करण्यासही मोलाची भूमिका बजावतात. 

| Jun 11, 2024, 19:02 PM IST

Health Benefits of Walnuts: अक्रोड हे एक ड्राय फ्रुट आहे. मात्र, मेंदूसाठी हे एक सुपरफुड आहे. मेंदू सारखाच दिसणाऱ्या या ड्रायफ्रुड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात असलेले व्हिटॅमिन आणि मिनरल्स आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्याचबरोबर मेंदू तल्लख करण्यासही मोलाची भूमिका बजावतात. 

1/7

मेंदूची ताकद वाढवण्याची मशीन आहे 'हा' पदार्थ; 'या' आजारांवरही मात करतो

From Increase Brain Power To Weight Loss Know 5 Amazing Health Benefits Of Walnut

अक्रोडमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन विशेषतः ब्रेनसाठी गरजेचे असलेले व्हिटॅमिन बी 12, मॅग्निशियम, पोटेशियम, फॉस्फोरस आणि कॉपर सारखे अनेक तत्व आढळतात. अक्रोड खाल्ल्याने मेंदू आणि आरोग्य दोघांसाठी फायदेशीर आहे. 

2/7

From Increase Brain Power To Weight Loss Know 5 Amazing Health Benefits Of Walnut

मात्र, आक्रोडचे सेवन प्रमाणातच केले पाहिजे. आक्रोडमध्ये अनेक प्रकारचे मानसिक आरोग्यांवर मात करते. अक्रोडमध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड मेंदूसाठी खूपच लाभदायक मानले जाते. ब्रेनव्यतिरिक्त आरोग्यासाठीही अनेक प्रकारचे फायदे आहेत. कोणते फायदे मिळतात हे जाणून घ्या. 

3/7

From Increase Brain Power To Weight Loss Know 5 Amazing Health Benefits Of Walnut

अक्रोडमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन आणि खनिजे असतात. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हे व्हिटॅमिन ई, व्हिटॅमीन बी 6, बी 12, फॉलेट, फॉस्फरस आणि मॅग्नीशियमचा चांगेल स्त्रोत आहे. 

4/7

From Increase Brain Power To Weight Loss Know 5 Amazing Health Benefits Of Walnut

 अक्रोडमध्ये असलेले अँटी ऑक्सीडेंट्स आणि गुड फॅट तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. याचे सेवन केल्यास हृदयासंबंधी आजार कमी करतात. 

5/7

From Increase Brain Power To Weight Loss Know 5 Amazing Health Benefits Of Walnut

मेंदूसारखे दिसणारे अक्रोड ब्रेनसाठी एक सुपरफुड आहे. अक्रोडमध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड मेंदूसाठी खूप फायदेशीर असते. ओमेगा-3 फॅटीसोबतच यात असलेले पॉली अनसॅचुरेडेट स्मरणशक्ती वाढवण्यास ही मदत करते. याचे सेवन मेंदूच्या कार्यक्षमता वाढवते. 

6/7

From Increase Brain Power To Weight Loss Know 5 Amazing Health Benefits Of Walnut

अक्रोडमध्ये प्रोटीन आणि फायबरचे मात्रादेखील अधिक प्रमाणात आढळते. जे वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. याचे नियमित सेवन केल्यास भूक नियंत्रणात राहते आणि मेटाबॉलिज्मदेखील बूस्ट करते. ज्यामुळं कॅलरी वेगाने बर्न होते.   

7/7

From Increase Brain Power To Weight Loss Know 5 Amazing Health Benefits Of Walnut

हाडांना मजबूत ठेवण्यासाठी आक्रोड खूप फायदेशीर ठरते. आक्रोडमध्ये असलेले अल्फा लिनोलेनिक अॅसिड हाडांना मजबूत ठेवते.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)