Apple iOS 18 : आता iPhone मध्ये डायरेक्ट Call Recording होणार

आता iPhone मध्ये ही Call Recording करता येणार आहे.

| Jun 11, 2024, 17:41 PM IST

Apple iOS 18 : सेफ्टीच्या बाबतीत  Apple कंपनीच्या  iPhone ला कुणीही टक्कर देऊ शकत नाही असा दावा केला जातो. यामुळेच iPhone Call Recording देखील होत नाही. मात्र, आता लवकरच iPhone मध्ये डायरेक्ट Call Recording करता येणार आहे.  Apple iOS 18 या नव्या फिचर मुळे हे शक्य होणार आहे. 

1/7

 सेफ्टीच्या बाबतीत  iPhone जबरदस्त असला तरी यात कॉल रेकॉर्डिंग होत नसल्याने युजर्स नाराज होतात. आता मात्र, आयफोनमध्येही  कॉल रेकॉर्डिंग करता येणार आहे. 

2/7

Android फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग सुरु केल्यासल समोरच्याला नोटिफिकेशन मिळते. मात्र, iPhone मध्ये अशा प्रकारे नोटिफिकेशन मिळेल की नाही याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

3/7

आयफोनच्या End आणि Mute बटनसह Call Recording चे ऑप्शन मिळणार आहे. 

4/7

Apple iOS 18 फिचर अंतर्गत AI एन्हांस्ड कॉल रिकॉर्डिंग हे फिचर iPhone मध्ये देण्यात येणार आहे. कॉल रिकॉर्डिंग हे फिचर ChatGPT आणि Siri सोबत इंटीग्रेड करम्यात आले आहे. यामुळे हे फिचर वापरताना  ChatGPT आणि Siri ची परमिशन घ्यावी लागणार आहे.   

5/7

Apple WWDC 2024 या इव्हेंटमध्ये  Apple iOS 18  या नव्या फिचरसह Apple इंटेलिजेंसबाबत माहिती देण्यात आली. यात Call Recording फिचरचाही समावेश होता.   

6/7

आता मात्र, आयफोन युजर्सना कोणताही जुगाड करण्याची गरज नाही. कारण Apple iOS 18 या नव्या फिचर मुळे Phone मध्ये डायरेक्ट Call Recording करता येणार आहे. 

7/7

iPhone मध्ये कॉलरेकॉर्डिंगचा ऑप्शनच नसल्यामुळे युजर्सन जुगाड करुन विविध Apps च्या मदतीने कॉल रेकॉर्डिंग करतात. मात्र, अनेकदा हा जुगाड फेल ठरतो.