Gaur Gopal Das Book Recommendations: 'ही' पाच पुस्तकं तुम्ही वाचलीच पाहिजे असं गौर गोपाल दास सांगतात

Book Recommendations: गौर गोपाल दास (Gaur Gopal Das) यांनी ही पाच पुस्तकं प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी वाचली पाहिजेत असं म्हटलं असून त्यांनी या पुस्तकांची यादीच दिली आहे.

Jan 16, 2023, 17:17 PM IST

Gaur Gopal Das Book Recommendations: आजपर्यंत तुम्ही अनेक पुस्तकं वाचली असतील. त्यापैकी काही पुस्तकं अशी असतील जी तुम्ही स्वत: इतरांना वाचण्याचा सल्ला देत असाल. अशाच प्रकारच्या पाच पुस्तकांबद्दल आपण या गॅलरीमधून जाणून घेणार आहोत जी गौर गोपाल दास (Gaur Gopal Das) यांनी वाचण्याचा सल्ला दिला आहे.

1/6

Gaur Gopal Das Book Recommendations Must Read Top 5 List

जगातील प्रत्येक व्यक्तीने ही पाच पुस्तकं नक्कीच वाचली पाहिजेत असं गौर गोपाल दास (Gaur Gopal Das) यांचं म्हणणं आहे. कोणती पुस्तकं आहेत या यादीत पाहूयात...

2/6

Gaur Gopal Das Book Recommendations Must Read Top 5 List

भगवत गीता अ‍ॅज इट इज (Bhagavad-gītā As It Is) : ए. सी. भक्तिवेदांता स्वामी प्रभूपदा (A.C. Bhaktivedanta Swami Prabhupāda)

3/6

Gaur Gopal Das Book Recommendations Must Read Top 5 List

द जर्नी होम (The Journey Home) : लेखक - राधानाथ स्वामी (Radhanath Swami)

4/6

Gaur Gopal Das Book Recommendations Must Read Top 5 List

लिडर्स इट लास्ट (Leaders Eat Last) : लेखक - सायमन सिनेक (Simon Sinek)

5/6

Gaur Gopal Das Book Recommendations Must Read Top 5 List

महाभारत : द ग्रेटेस्ट स्पिरिच्युएल एपिक ऑफ ऑल टाइम (Mahabharata: The Greatest Spiritual Epic of All Time) : कृष्णा धर्मा (Krishna Dharma)

6/6

Gaur Gopal Das Book Recommendations Must Read Top 5 List

पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी प्रोफाइल्स: डी. आय. एस. सकव्हर पर्सनॅलिटी इनसाइट्स टू अंडरस्टॅण्ड युआरसेल्फ... अॅण्ड अदर्स (Positive Personality Profiles: D-I-S-C-over Personality Insights to understand yourself... and others!) लेखक : रॉबर्स रोहम (Robert A. Rohm, Ph.D.)